Friday, March 18, 2011

बालोपसना

ॐ नम: शिवाय
परमपूज्य आईकृत
बालोपसना
बाळगोपाळांस सुचना
बाळगोपाळांनो रोज़ सकाळी अंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल .त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहिल आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल.मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे वडील माणसांच्या धाकने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं ! तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन कधी खाईन असे तुम्हाला होता असते ना ? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल.त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल. *बालोपसना*

श्रीगणपते विघ्ननाशना
मंगलमुरुते मूषकवाहना |१|
तिमिर नशिसी निजज्ञान देउनि
रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी |२|
खड़ग दे मला प्रेमरुपी हे
मारिन षड्र्रीपू दूष्ट दैत्य हे |३|
बालकापरी जवळी घे मज
ईश जगाचा तू मी तव पदरज| ४|
मनोहर तुजी मूर्ति पहावया
लागी दिव्य दृष्टि देई मोरया |५|
पूरवी हेतुला करुनी करूणा
रमवी भजनी कलिमलदहना|६|

आनंदलहरी : ज्ञानभास्करा शंतिसगारा ,भक्तमनहरा मुकुंदा परम उदार भवभयहरा रखमाईवरा सुखकंदा पाप ताप दुरितादी हराया, तूचि समर्थ यदुराया म्हणोनी तुज़सी ऐकोभावे, शरण मी आलो यदुराया कंठी निशिदिनी नाम वसो, चित्ती अखंड प्रेम ठसो श्यामसुंदरा सर्वकाळ मज ,तुझे सगुण रूप दिसो तू माउली मी लेकरु देवा , तू स्वामी मी चाकरू मी पान तू तरुवरू देवा, तू धेनु मी वासरू तू पावन मी पतित देवा तू दाता मी याचक तू फूल मी सुवास देवा तू मालक मी सेवक तू गुळ मी गोडी देवा तू धनुष्य मी बाण तू डोंगर मी चारा देवा तू चंदन मी सहाण तू चंद्रमा मी चकोर देवा ,मी कला तू पूर्णिमा तूझ्या वर्णनासी नाही सीमा असा अघाध तुझा महिमा तू जल मी बर्फ देवा तू सागर मी लहरी तुजविण क्षण मज यूगसम वाटो हेची मागणे श्रीहरी वत्स गाय बाला माय तेवी मजाला तू आई काया वाचा मने सदोदित तवी पड़ी सेवा मज दी ध्यास नसोंदे विषयांचा मज तुज्या पाई मन सतत रामो दृढ़ तर भावे तव गुण गाता कोठे माझें मन न गमो अंनत रूपा ऐकोभावे ,करितो अनंत नमस्कार दासपनाचे सुखसोहाले ,भोगवि प्रभो निरंतर नको मंजवारी रहू उदास धावत येई यदुराया तव दर्शेनेविन दूजी न आस धावत येई यदुराया ||

नारायानाष्टक :- नारायणा हे नारायण | नारायणा हे नारायणा |नारायणा हे नारायणा |नारायणा हे नारायणा ||जग्स्ताम्भा नारायणा |लक्ष्मिवल्ल्भा नारायणा | कमलनाभा नारायणा | नारायणा हे नारायणा ||देवकीनंदना नारायणा | गोपिजीवना नारायणा कलियामर्दना नारायणा नारायणा हे नारायणा ||सुहास्वदाना नारायणा राजीवलोचना नारायणा | मदनमोहना नारायणा | नारायणा हे नारायणा || जगज्ज्नाका नारायणा | जगात्पलाका नारायणा | जगंनिवासका नारायणा | नारायणा हे नारायणा || पतितपावना नारायणा | पितवसना नारायणा |शेश्सायाना नारायणा नारायणा हे नारायणा ||त्रिगुणातीता नारायणा | षड्गुण्वन्तां नारायणा वसुदेवसुता नारायणा नारायणा हे नारायणा सुरनरवंदना नारायणा असुरकंदाना नारायणा नित्यनिरंजना नारायणा |नारायणा हे नारायणा | यदुकुलभुशाना नारायणा | भवसिंधुतारणा नारायणा | कलिमलहरणा नारायणा | नारायणा हे नारायणा || 

चोवीस नामावळी :- केशव दे मजला विसावा | आलो शरण तुला | नारायणा करी मजवरी करुना | आलो शरण तुला | माधव चैन पड़े न जीवा . आलो शरण तूला| गोविंदा , दे तवा नाम चंदा । आलो शरण तुला । श्री विष्णु में वत्स तू धेनु । आलो शरण तुला | मधुसुदना वारि चित्वेदाना | आलो शरण तुला |त्रिविकामा अगाध तुजा महिमा |आलो शरण तुला | वामन पूर्वी मनकामना । आलो शरण तुला | श्रीधर तुजविण नको पसरा | आलो शरण तुला | ऋषिकेशा तोड़ी वेग भवपाषा|. आलो शरण तुला| प्रद्मानाभा जगताचा तू गाभा । आलो शरण तुला | अनिरुद्ध दे प्रेमा भक्ति श्रद्धा | आलो शरण तुला |पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा । आलो शरण तुला | अधोक्षाजा सत्य सखा तू माझा | आलो शरण तुला | नरसिंहा कृपा करिसी तू केव्हा आलो शरण तुला । अच्युता , तुजविना नाही त्राता । आलो शरण तुला | जनार्धना , घे पादरी या दिन । आलो शरण तुला । उपेन्द्र घालावी आळस निद्रा | आलो शरण तुला । श्रीहरी जन्ममरणाते वारी । आलो शरण तुला । श्री कृष्ण , घालावी माझी तृष्णा । आलो शरण तुला । निरंजना , रुक्मनिचा जीवणा । आलो शरण तुला || 

गुरुपादुंकाष्ट्क :- दयावंत कृपावंत सद्गुरुराया |अनन्न्य्भावे शरण आलो मी पाया |भवभ्रंमातुंनि काढी त्वरें या दिनसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ||| अनंत अपराधी मी सत्य आहे |म्हणोनी तुझा दास होऊ इछिताहे |तुज़विन हे दूख्ह सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| | मतिहीन परेदी मी अक आहे |तुज़विन जगी कोणी प्रेमे पाहे |जननी जनक इष्ट बंधू तू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | | जगत्पसारा दिसो सर्व वाव |अन्खादित तव पाई मज देई ठाव |विशापरी विषय वाटो मानसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| | तव आद्न्य्सी पलिल जो ऐक्भावे |तय्सिच तू भेट देसी स्वभावे |मनोनी अनन्य शरण आलो मी तुज्हासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | |किती दिवस गौ हे संसर्गाने |तुजविण कोण हे चुक्वैल पीने |नको दूर लोटू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | | सुवार्नासी सोडुनी काँटी रही |सुमंसी सोडी सुवास पाहि तैसा मी रहीं निरंतर तुज्ह्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | | कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना दे अन्खाद तव भक्तिमेवा | कृपा करोनी मज तेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | 


नमन करितो अनंता . सुमन वहतो श्रीकंता . ठेवितो चर्नावारी माता . जय जय यदुवीर समर्थ . त्रयाभुवानाचा तू कांड । अस्सी साचितआनंद . पारी सगुन हौइनी रामाविसि भक्त . जय जय यदुवीर समर्थ । देवाकिने तुज वाहिले । नन्द्रनिने पलिले तोश्विली गोकुल्ची जनता . जय जय यदुवीर समर्थ . पुत्नेचे विष शोसिअली . अग बकासुर मरियाले . करांगुली गोवार्धना धारिता . जय जय यदुवीर समर्थ . कलियावारी नाचिसी . मंजुल मुरली वजविसी . यमुना तीरी धेनु चरिता . जय जय यदुवीर समर्थ . गोपी सवेरस खेलासी . अक्रूरसह मथुरे जसी . गज पतीला भूमि वारिता । जय जय यदुवीर समर्थ . कंसाचे केले कंदन । राज्य स्तापिला उग्रसेन . सुखाविलिसी टाट माता . जय जय यदुवीर समर्थ . गुरु ग्रेह काशते वाहिले . विप्र सुवर पूरी दीदाली . भक्तांची कमाना पुरविता . जय जय यदुवीर समर्थ . अर्जुनसि कथिली गीता . टी झाली सकला माता . बोधने कलिमल हरिता . जय जय यदुवीर समर्थ । 


पूजा :- गिरिधर मी पूजणार आजी . यदुवीर मी पूजणार . रत्ना झाड़ता सिहसनी बसवुनी . झरित घेवुनी गुलाब पानी . प्रभुरयाचे मुख्न्यलोनी . स्वकरे पाया धुवानर आजी . गिरिधर मी पूजणार आजी . चन्दन उती लावुनी अंगाला . नेसवुनी पीताम्बर पीवाला . अंगावरी भरझारी लाल शेला . पांघराया देणार . जय जुए मोगरा मालती । चाफा बकुली सुगंधी शेवंती । दवाना वर भा तुलस वजयंती । गुफुनी हार कार्नर . कपाली लावुनी कस्तूरी तिला . सुमन हार घालुनी गला . हाश्य्वादन घनश्याम सवाल . डोले भर पहना . धुप घालुनी दीप लविं . दूध फलते प्रेमे अर्पिना . मनागालारती ओवालुनी प्रभुचे गुण गाणार . परम पावना रुकमिनी जीवन . निशिदिन करी रत तव गुण गाना . ऐसे भावे करुनी प्रार्थना . पड़ी मस्तक तह्वानर . 

||   तव भक्ति लगी तनु हु झिजू दे . तव चरण कमली मन हे निजु दे . तव स्मरणी ठेवी वाचा रिज्य . नमस्कार माझअ तुला यदुराया || 

 आरती १ ) जय जय कृष्णनाथा। तीनी लोकिंचा ताता . आरती ओवालिता . हरली घोर भाव चिंता । धन्य ते गोकुल हो . जेथे करी कृष्ण लीला . धन्य टी देवकी माता , कृष्ण नवमॉस वाहिला । धन्य ते वासुदेव , कृष्ण गुप्तपणे रक्षिला . धन्य टी यमुने , कृष्णपड़ी ठेवी माता . धन्य ते नंदयशोदा ज्यानी प्रभु ख्लाविला . धन्य ते बालगोपाल , कृष देई दहिकाला . धन्य ते गोपगोपी , भागीती सुख्सोहाला . धन्य तय राधारुक्मिणी , कृष्णप्रेमासरिता ।

२ ) ओवालू आरती माता कलावती । पाहत तुझी मूर्ति मनकमाना पूर्ति । भावे वन्दिता तव दिव्या पुले . संसरापसुनी मजे मन भांगले . तुझा भजनी नित चित रंगले . झाली हस्त पाशी पूरण शांति . गौरवर्ण तानुवारी शोभे शुबरा अम्बर . दर्शन मात्रे लाभे आनंद थोर . भाषानी सकल संशय जाती दूर . विशालाक्ष मज दे गुणवनती .

व्ग्यापन . हे विश्वजनाका , विशावाम्बरा , विश्वपलाका , विश्वेश्वर . मजा मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोतम , सर्वग्न्य ! तुला ओलोख्न्याचे माला नयन दे । हे प्रेमसागर , प्रेमानान्दा , प्रेम्मुरते , प्रेमरूप , माझे दुर्गुण नाहीसे करूँ शुद्ध प्रेमाने हृदय भारू दे । ! हे न्यानेषा , न्यानाजन , नयनज्योति ! तज्य चरनी माजी श्रधा भक्ति दरूद कर . हे मायातीता , मायबापा , मायाचालाका , मायामोहारना , समदृष्टि अणि अदल शांति माला दे । हे कमाल्नायाना , कमाल्कंता , कमलनाथ , कमाल्दिषा , माझा नेत्रना सर्व्स्तावर जग्मत तुझे दर्शन घडू दे । माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत । हे पतित्पवाना , परमेशा , परमानंदा , परमप्रिय । माझा हस्तानी तुझी पूजा घडू दे , तुझा भवति माझे पाया प्रदक्षाना घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमुरते , गुरुराजा , गुरुदेव ! मजे मन निरंतर तुजे ध्यान करू देत , तुझा चरण कमली माला अखंड थार दे . 


                             || श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||

87 comments:

  1. thx a lot for sharing "Balopasana".. I m really grateful to you for this.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. thx a lot for sharing "Balopasana".. I m also really grateful to you ...

      Delete
    3. ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय vॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय vॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय

      Delete
    4. ओम नमः शिवाय

      Delete
    5. ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय

      Delete
  2. Shri Sadgurunath Maharaj Ki Jai ! Param Pujya Gurudevata Shri Kalavati Mata Ki Jai !


    Hello Shitu,

    Congratulations for the Great job done by you to put Balopasana on Internet. Thank you.
    Just one request which you may please consider. There are some spelling mistakes in the words and some words are missing. Would request you to go through balopasana line by line and you will come to know the missing words/spelling mistakes/pronounciations. Pls dont take feel hurt . Just a suggestion for your great efforts so that the balopasana should be error free as suggested by P.P Aai.

    -Girish Gavaskar,Mumbai.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much for suggestion.I will surely update that will post soon.

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Can u please do it for nityopasna

    ReplyDelete
  5. This is out of rules mentioned by Shri Hari Mandir
    All books of Aai are sole rights of Shri Hari Mandir and should not be distributed like this.
    This will impact actual importance of Balopasna

    ReplyDelete
    Replies
    1. Kon aaincha bhakt pharma industry me ho to muje batayiye plz

      Delete
  6. This is out of rules mentioned by Shri Hari Mandir
    All books of Aai are sole rights of Shri Hari Mandir and should not be distributed like this.
    This will impact actual importance of Balopasna

    ReplyDelete
  7. श्रीगणपते विघ्ननाशना
    मंगलमुरुते मूषकवाहना |१|
    तिमिर नशिसी निजज्ञान देउनि
    रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी |२|
    खड़ग दे मला प्रेमरुपी हे
    मारिन षड्र्रीपू दूष्ट दैत्य हे |३|
    बालकापरी जवळी घे मज
    ईश जगाचा तू मी तव पदरज| ४|
    मनोहर तुजी मूर्ति पहावया
    लागी दिव्य दृष्टि देई मोरया |५|
    पूरवी हेतुला करुनी करूणा
    रमवी भजनी कलिमलदहना|६tejam pandurang

    ReplyDelete
  8. हे विश्वजनाका , विशावाम्बरा , विश्वपलाका , विश्वेश्वर . मजा मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोतम , सर्वग्न्य ! तुला ओलोख्न्याचे माला नयन दे । हे प्रेमसागर , प्रेमानान्दा , प्रेम्मुरते , प्रेमरूप , माझे दुर्गुण नाहीसे करूँ शुद्ध प्रेमाने हृदय भारू दे । ! हे न्यानेषा , न्यानाजन , नयनज्योति ! तज्य चरनी माजी श्रधा भक्ति दरूद कर . हे मायातीता , मायबापा , मायाचालाका , मायामोहारना , समदृष्टि अणि अदल शांति माला दे । हे कमाल्नायाना , कमाल्कंता , कमलनाथ , कमाल्दिषा , माझा नेत्रना सर्व्स्तावर जग्मत तुझे दर्शन घडू दे । माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत । हे पतित्पवाना , परमेशा , परमानंदा , परमप्रिय । माझा हस्तानी तुझी पूजा घडू दे , तुझा भवति माझे पाया प्रदक्षाना घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमुरते , गुरुराजा , गुरुदेव ! मजे मन निरंतर तुजे ध्यान करू देत , तुझा चरण कमली माला अखंड थार दे . tejam pandurang

    ReplyDelete
    Replies
    1. Hyat khup mistakes ahet please don't miss use Balopasna and do not do such wrong postings.

      Delete
    2. Hyat khup mistakes ahet please don't miss use Balopasna and do not do such wrong postings.

      Delete
    3. Correct. ...
      Khup mistakes ahet

      Delete
    4. Khup mistakes ahet please go through it

      Delete
  9. खुप छान v खुप छान खुप छान खुप छान खुप छान खुप छानखुप छान खुप छान खुप छान खुप छान खुप छानखुप छान

    ReplyDelete
  10. कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना दे अन्खाद तव भक्तिमेवा | कृपा करोनी मज तेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय vॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय vॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय vvvvॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय

    ReplyDelete
  11. still there is so much mistake pls make correction..

    ReplyDelete
  12. कृपया मंदिर ला विचारूनच असले उपद्व्याप करावेत , असो तरी हि ह्यात खूप व्याकरणाच्या चूका आहेत त्यामुळे अर्थ बदलतो , कृपया निदान त्या तरी दुरुस्त कराव्यात हि कळकळीची विनंती , कळावे

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर कृपया व्याकरणाच्या चुका दुरुस्त करा प्लीज

      Delete
    2. तुम्ही सुद्धा तुमची बोलण्याची पद्धत जरा सुधारा, आणि हो तुमच्या 4 ओळींमधेच किती चुका आहेत, मंदिरला विचारून ?? मंदिर बोलतं का? निदान मंदिरात विचारुन तरी लिहायच... आणि उपद्व्याप??? पुणेकर आहात का???

      Delete
    3. Om namah shivaya Om namah shivaya

      Delete
  13. This is very good idea of sharing balopasana..so that we can read it anywhr when we get time..thank you so much author for your great efforts..

    ReplyDelete
  14. OM NAM SHIVAY.....Mi ya saglyatun baher padale hote mi aaina sodal hota pan aai ni mala nahi.kharach de divas aathavle kama mule hot nahi hech karan pan mi imagine pan Kel navhat ki aaichya chi ashi ekhadi community asel thanks for hari Mandir aaj ya community mule mi aai kade parat aale.OM NAM SHIVAY OM NAM SHIVAY

    ReplyDelete
  15. MARATHI BALOPASNECHI AUDIO CLIP MILU SHKTE KA

    ReplyDelete
  16. From last 4 years i were not reading balopasna .......but when i was going to my life's very important interview......there were aai whos remember me that she is with me ,don't worry in my mind ......and i realize that i should read the balopasna today .....bt by that time i am in auto rikshaw ,n i dont had book .......and then i went to google and found balopasna there.........i fell so blessed that day .......i read it.....and here i am selected in that interview........so thanks you so much for putting balopasna on internet.

    ReplyDelete
  17. Thanks for uploading the balopasana on internet 🙏

    Just one request , does this available in pdf format so that it can be downloaded. Instead of visiting sites everyday.

    ReplyDelete
  18. मी रेखा चौगुले. मी आजारी आहे व बालोपासना घरात कुठे शोधू.असा प्रश्न समोर व नेटवर शोधली सापडली वाचली.बरे वाटतय़ आभारीआहे नेटवर ठेवल्याबद्दल.

    ReplyDelete
  19. Thanks for putting balopasana online..we can read it anywhere anytime..thanks once again

    ReplyDelete
  20. तुमचा प्रयत्न खूपच छान आहे पण कृपया शब्द चुकले आहेत ते बरोबर करावे ही विनंती

    ReplyDelete
  21. Thank you so much for putting balopasna on Internet.. we can read anytime anywhere... thank you so much

    ReplyDelete
  22. thx a lot for sharing "Balopasana".. I m really grateful to you for this.

    ReplyDelete
  23. Khupach Chan Shital ,tumchyamule navin pidhiparyant balopasana sahaj pochvu shakale, dhanyavad

    ReplyDelete
  24. This is very nice that Balapasana can read by internet but I request that there are many mistakes which should be removed

    ReplyDelete
  25. So happy to read, as while travelling also it is easy to read..thanks guys

    ReplyDelete
  26. Vachun khup bara varta ... Pan spelling mistakes khup ahet pls lavkarat lavkar edit Karun Barobar Kara ha... Nehemi vachto apan mhanun shabda lakshat astat pan Navin vachnaryana chukichi balopasna Nako vachaila ... Marathi madhe bara vatta vachtana... Mhanun pls ha lavkar te edit Kara .. on namah shivay ..

    ReplyDelete
  27. Some marathi words are still not available..and hi hindi words have different meanings.

    ReplyDelete
  28. Nice work but there is lot of spelling mistakes pls correct as soon as possible...

    ReplyDelete
  29. Thank you dear aai bless you with good health and lot's of happiness in life time. Don't feel bad for bad comments. If someone did good thing we should appreciate with big heart. Om namah shivaya🙏

    ReplyDelete
  30. So much mistakes.which changes the meaning. How can u post this with hundreds of mistakes.

    ReplyDelete
  31. Efforts are good but I doubt is this coming under hari mandir regulations...om naman shivay🙏

    ReplyDelete
  32. |Om Namah Shivay| Thank so much

    ReplyDelete
  33. I read balopasana in the year 1978-79.Thereafter due to hostel life and further service in armed forces could not continued. But today night i recall Shree Ganpate Vighanashana, i could made half of it. Today After 42 years at night 0233 hrs, i serched on website and very happy to see the balopasana. Very very happy.

    ReplyDelete
  34. Lahan pachai aathvn parat milli .Thankuu Balopasna

    ReplyDelete
  35. Khup chan om namah shivay. Pan ek request aahe balopasneche word zar jase aahe tase marathi made aale tar khup bar hoel

    ReplyDelete
  36. Good initiative that balopasana is every where can read it without book, i request you to please make changes as per balopasna book.Om nama:shivay .

    ReplyDelete
  37. Thanks for this Balopasana. Some words needs to be corrected. Check the original balopasana and change as the words they are in.

    ReplyDelete
  38. Plz kadhun taka khup mistake aahe hya madhe chukiche bol bolale jatat .....chukiche words aahet hyat

    ReplyDelete
  39. Om Namah Shivay .Om Namah Shivay .Om Namah Shivay .Om Namah Shivay. Om Namah Shivay .Om Namah Shivay .Om Namah Shivay .Om Namah Shivay. Om Namah Shivay. Om Namah Shivay .Om Namah Shivay.

    ReplyDelete
  40. u cant do this much of mistakes aaincha ek ek word aplyasathi mahatvacha ahe, tuzi talmal changali ahe pan u need to edit it as soon as possible m ready to help you just edit it

    ReplyDelete
  41. श्री सदगुरूनाथ महाराज की जय

    ReplyDelete
  42. Missing in Chovis Namavali पद्मनाभा, जगताचा तू गाभा। आलो शरण तुला ।११। दामोदरा, चरणी देई थारा। आलो शरण तुला ।१२। संकर्षणा, तू त्रैलोक्याचा राणा। आलो शरण तुला ।१३। वासुदेवा, सतत देई मज सेवा। आलो शरण तुला ।१४। प्रद्यम्ना, न पाहि तुजविण आना। आलो शरण तुला ।१५।

    ReplyDelete
  43. Om Namah Shivay, Param pujya Kalawati mata ki jai.

    ReplyDelete
  44. Mahilanna kahi problems mule pustak hata gheta yet nahi ..pn ya option mule Balopasana vachn sahaj shakya zal👍👍

    ReplyDelete
  45. Lots of mistake very unpleasant to read
    Correct them or delete it please

    ReplyDelete
  46. khup changla kaam kelat tumhi balopasna google vr pan ata upalbdha karun dilit.ani ho chuka tr khup ahet pan tya pan tumhi nakkich correct karun ghyal ashi me aasha karte .. jevha tumhi kontahi changla kaam karta tevha tyat changla kay ahe he shodhnyachya adhi loka chukach khanun kadhtata ... chuka dakhvaychi pan paddhat aste he samjatch nahi mg ... tumhala ashya pan comments ahet k delet kara balopasna nd all.. so mala tya mansanna evdhach sangaycha ahe k aaincha charitra vacha khup fayda hoil tumhala ...

    ReplyDelete
    Replies
    1. Krupaya chukichya goshtina protsahan deu naka...ya balopasanet khupach chuka aahet ani ha aaplya guruncha apmaan aahe ...karan khari balopasana hi aainchya bhaktana mahit aahe...pan jyana mahit nahi, je navit aahet tyanchya kadun hi ashich chukichi mhatli jail..pls jara vichar kara...balopasana online havi asel tar pustakachi PDF scan karunhi online vachu shakta jashi chya tashi...Tumhi nit Gurupadukashtak vaacha ani 'Kiti divas gau he sansargane ....' hi line var kashi type keli aahe ani tyacha arth pan jamat asel tar sanga....Ani Charitra nit ekda tumhi pan vaacha karan aai ni arthakade laksh deun bhajan , balopasana ,vachayla sangitali aahe....namsmaran sudha laksh deun karayla sangitala aahe...nahitar te keval Bakaach Dhyan ch hoil asa aai mhantat...Majh kahi chukla asel tar kshama kara...

      Delete
  47. Om Namah Shivay...Please remove this balopasana from this blog.It is not at correctly written. So many mistakes ....it leads to incorrect meaning too. Please remove or delete

    ReplyDelete
  48. MGM Resorts Casino, Inc. Names Julie Cameron-Doe as
    LAS VEGAS (March 3, 2021) – MGM Resorts announced Tuesday 전주 출장안마 that Julie Cameron-Doe will be the new The $1.5 강원도 출장안마 billion hotel and casino will become the flagship 강릉 출장샵 property of 정읍 출장안마 MGM 서울특별 출장샵

    ReplyDelete